Politics

डहाणू नगरपरिषद प्रभाग ६ब मध्ये मतदारान चा हाथ काँग्रेस के साथ …!

Share News

डहाणू | प्रतिनिधी

डहाणू प्रभाग ६ब मध्ये नगरपरिषद निवडणूक काँग्रेस वकील असलेल्या उमेदवार जय मावळे ह्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून. शिक्षित आणि साफ छवी च्या युवा उमेदवारावर मतदारांन कडून त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या प्रतिसादा मुळे डहाणू नगरपरिषद निवडणुकीत मतदारान चा हाथ काँग्रेस के साथ अशी बोलण्याची वेळ आली आहे.


Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *