Politics

डहाणू नगरपरिषद प्रभाग ९ मध्ये काँग्रेस का हाथ सबके साथ…!

Share News

डहाणू प्रतिनिधि

डहाणू प्रभाग ९ मध्ये नगरपरिषद निवडणूकित काँग्रेस उमेदवार नरेश दुबळा ह्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून,मतदारांन कडून त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या प्रतिसादा मुळे डहाणू नगरपरिषद निवडणुकीत” मतदारान चा हाथ काँग्रेस के साथ “अशी बोलण्याची वेळ आली आहे.


Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *