
डहाणू | प्रतिनिधी
डहाणू प्रभाग १३ब मध्ये नगरपरिषद निवडणूक काँग्रेस उमेदवार प्रेमसागर पवार ह्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून. शिक्षित आणि साफ छवी च्या युवा उमेदवारावर मतदारांन कडून त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या प्रतिसादा मुळे डहाणू नगरपरिषद निवडणुकीत मतदारान चा हाथ काँग्रेस के साथ अशी बोलण्याची वेळ आली आहे.




